Corona World Update | जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 35 लाखांच्या जवळपास तर 11 लाखांहून अधिक बरे झाले

3 weeks ago 18
<strong>मुंबई : </strong>जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत मृत्यूंची संख्या जगभरात 2 लाख 44 हजारांवर पोहोचली आहे.  कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 34 लाख 80 हजार 492 हजारांवर पोहोचली आहे. जगभरात 11 लाख 8 हजार रुग्ण बरे झाले आहेत.  मागील 24 तासात 82,398 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे तर