मिशन कोटानंतर आता मिशन यूपीएससी, खासदार सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाठपुरावा सुरू

3 weeks ago 27
<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> दिल्लीत यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात या विद्यार्थ्यांचे कसे हाल होतायत याला एबीपी माझानं वाचा फोडली होती. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज या विद्यार्थ्याशी संवाद साधला. या विद्यार्थ्यांसाठी तातडीनं दिल्लीतून मुंबई