केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू अॅपवर राहुल गांधी यांच्याकडून प्रश्नचिन्ह

3 weeks ago 12
<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली</strong> : कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने लाँच केलेले आरोग्य सेतू अॅप वापरण्याविषयी सरकारने आता काही नियम तयार केले आहेत. त्यानुसार सर्व खासगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेतू अॅप बंधनकारक करण्यात आलंय. सोबतचं कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी देखील हे अॅप बंधनकारक असणार आहे.